\n

ब्लॅक बिकिनी आणि क्रॉप टॉपमध्ये सोफी प्रचंड मादक दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्यावर ब्लॅक रंगाचे कपडे चांगलेच खुलून दिसत आहे. फोटोवर तिने मजकूर लिहिला आहे की, मोअर स्ट्रेचिंग, लेस ट्रेसिंग. सोबत वेनस्डे विस्डम असा हॅशटॅग दिला आहे. अर्थात बुधवारचे शहाणपण! असा याचा अर्थ होतो.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

\n
\n
\n

\n

सोफीचा हा बोल्ड अवतार पाहून चाहते व चित्रसृष्टीतील मान्यवरांनी चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. एकाने तिच्या मादक फिगरची तारीफ केली आहे. तर दुसरा युजर म्हणतो… ‘तापमान अधिकच वाढवलंस ग!’ असं लिहलं आहे. दरम्यान, सोफी चौधरीने बॉलीवूडसह साउथमधीलही अनेक चित्रपटात काम केले आहे. सोफी आतापर्यत प्यार के साइड इफैक्‍ट, शादी नं. 1, किडनैप, अगर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई यासारख्या चित्रपटातून झळकलेली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"समुद्र किनारी दिसला ‘सोफी चौधरी’चा बोल्ड अंदाज; फॅन्स म्हणाले..,’तापमान खूपच वाढवलंस ग!’","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sofi.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bold-prediction-of-sophie-chowdhury-seen-on-the-beach-fans-said-the-temperature-has-risen-too-much#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sofi.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bold-prediction-of-sophie-chowdhury-seen-on-the-beach-fans-said-the-temperature-has-risen-too-much#webpage","name":"समुद्र किनारी दिसला ‘सोफी चौधरी’चा बोल्ड अंदाज; फॅन्स म्हणाले..,’तापमान खूपच वाढवलंस ग!’","url":"https://www.dainikprabhat.com/bold-prediction-of-sophie-chowdhury-seen-on-the-beach-fans-said-the-temperature-has-risen-too-much","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bold-prediction-of-sophie-chowdhury-seen-on-the-beach-fans-said-the-temperature-has-risen-too-much#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/sofi.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bold-prediction-of-sophie-chowdhury-seen-on-the-beach-fans-said-the-temperature-has-risen-too-much#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bold-prediction-of-sophie-chowdhury-seen-on-the-beach-fans-said-the-temperature-has-risen-too-much","name":"समुद्र किनारी दिसला ‘सोफी चौधरी’चा बोल्ड अंदाज; फॅन्स म्हणाले..,’तापमान खूपच वाढवलंस ग!’"}}]}}}

समुद्र किनारी दिसला ‘सोफी चौधरी’चा बोल्ड अंदाज; फॅन्स म्हणाले..,’तापमान खूपच वाढवलंस ग!’

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनय, गायक आणि परफॉर्मर असा विविधांगी भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘सोफी चौधरी’ ही आपल्या हेल्थ आणि फिटनेसबाबत खूपच जागृक असते. सोफी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

दरम्यान, नुकतंच अभिनेत्री सोफी चौधरीने तिचे इंस्टाग्रामवर काही बोल्ड लुक मधील फोटो शेअर केले असून, तिचा बोल्ड अंदाज फॅन्सला खूप आवडला आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती समुद्र किनारी उभी असून ब्लॅक क्रॉप टॉपवर ब्लॅक बिकिनी तिने घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

ब्लॅक बिकिनी आणि क्रॉप टॉपमध्ये सोफी प्रचंड मादक दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्यावर ब्लॅक रंगाचे कपडे चांगलेच खुलून दिसत आहे. फोटोवर तिने मजकूर लिहिला आहे की, मोअर स्ट्रेचिंग, लेस ट्रेसिंग. सोबत वेनस्डे विस्डम असा हॅशटॅग दिला आहे. अर्थात बुधवारचे शहाणपण! असा याचा अर्थ होतो.

View this post on Instagram

A post shared by SOPHIE (@sophiechoudry)

सोफीचा हा बोल्ड अवतार पाहून चाहते व चित्रसृष्टीतील मान्यवरांनी चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. एकाने तिच्या मादक फिगरची तारीफ केली आहे. तर दुसरा युजर म्हणतो… ‘तापमान अधिकच वाढवलंस ग!’ असं लिहलं आहे. दरम्यान, सोफी चौधरीने बॉलीवूडसह साउथमधीलही अनेक चित्रपटात काम केले आहे. सोफी आतापर्यत प्यार के साइड इफैक्‍ट, शादी नं. 1, किडनैप, अगर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई यासारख्या चित्रपटातून झळकलेली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा