\nमिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार परिसरात असलेल्या बन्सी मिठाईसमोर रस्त्यावरील विक्रेत्याजवळ पार्क केलेल्या स्कूटरमध्ये हा स्फोट झाला. घटनास्थळी पांढऱ्या पावडरसारखी वस्तू आढळून आली. पोलीस पथक घटनास्थळी हजर आहे. हा स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

\n

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे. तसेच येथील रस्त्यावर सापडलेल्या पांढऱ्या पावडरची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील चित्र  स्पष्ट होईल.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"दिल्लीत मिठाईच्या दुकानाजवळ स्फोट; एक जण जखमी झाल्याची माहिती समोर","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/88-3-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnyapawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/blast-near-sweet-shop-in-delhi-there-is-information-that-one-person-is-injured#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/88-3-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/blast-near-sweet-shop-in-delhi-there-is-information-that-one-person-is-injured#webpage","name":"दिल्लीत मिठाईच्या दुकानाजवळ स्फोट; एक जण जखमी झाल्याची माहिती समोर","url":"https://www.dainikprabhat.com/blast-near-sweet-shop-in-delhi-there-is-information-that-one-person-is-injured","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/blast-near-sweet-shop-in-delhi-there-is-information-that-one-person-is-injured#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/88-3-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/blast-near-sweet-shop-in-delhi-there-is-information-that-one-person-is-injured#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/blast-near-sweet-shop-in-delhi-there-is-information-that-one-person-is-injured","name":"दिल्लीत मिठाईच्या दुकानाजवळ स्फोट; एक जण जखमी झाल्याची माहिती समोर"}}]}}}

दिल्लीत मिठाईच्या दुकानाजवळ स्फोट; एक जण जखमी झाल्याची माहिती समोर

Updated On:
दिल्लीत मिठाईच्या दुकानाजवळ स्फोट; एक जण जखमी झाल्याची माहिती समोर

Delhi News |  दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्फोट कशामुळे झाला याची माहिती घेतली जात आहे. या स्फोटात ऑटो चालक जखमी झाला आहे.

आज सकाळी 11.48 वाजता पोलिसांना प्रशांत विहार परिसरातून स्फोट झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मिठाईच्या दुकानाजवळ एका स्कूटरमध्ये मोठा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यापूर्वी 20 ऑक्टोबरलाही प्रशांत विहार परिसरात सीआरपीएफ शाळेजवळही स्फोट झाला होता. स्फोटामुळे शाळेची भिंत, जवळपासची दुकाने आणि एका कारचे नुकसान झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार परिसरात असलेल्या बन्सी मिठाईसमोर रस्त्यावरील विक्रेत्याजवळ पार्क केलेल्या स्कूटरमध्ये हा स्फोट झाला. घटनास्थळी पांढऱ्या पावडरसारखी वस्तू आढळून आली. पोलीस पथक घटनास्थळी हजर आहे. हा स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे. तसेच येथील रस्त्यावर सापडलेल्या पांढऱ्या पावडरची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील चित्र  स्पष्ट होईल.

आणखी संबंधित बातम्या

Ketan Agarwal : जयपूरमध्ये पॅलेस, दोन विमानं बूक...भव्य लग्नाआधीच तरुणाचा धक्कादायक अंत, होणारी वधूच निघाली 'मास्टरमाईंड'

2026-06-23 13:02:51

Ketan Agarwal : जयपूरमध्ये पॅलेस, दोन विमानं बूक...भव्य लग्नाआधीच तरुणाचा धक्कादायक अंत, होणारी वधूच निघाली 'मास्टरमाईंड'

Ketan Agarwal : अपघात की घातपात? लोहगड किल्ल्यावरील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी वधूसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

2026-06-23 12:12:15

Ketan Agarwal : अपघात की घातपात? लोहगड किल्ल्यावरील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी वधूसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Crime News: पुण्यात बिश्नोई टोळीचा पुन्हा धुमाकूळ; खंडणीच्या धमकीनंतर उद्योगावर गोळीबार

2026-06-23 10:30:37

Pune Crime News: पुण्यात बिश्नोई टोळीचा पुन्हा धुमाकूळ; खंडणीच्या धमकीनंतर उद्योगावर गोळीबार

Pune-Bengaluru Highway Accident: साताऱ्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक; अपघातात 2 जणांचा मृत्यू

2026-06-21 11:01:49

Pune-Bengaluru Highway Accident: साताऱ्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक; अपघातात 2 जणांचा मृत्यू

Sangli News: आटपाडीत 1 कोटी 7 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

2026-06-19 09:08:51

Sangli News: आटपाडीत 1 कोटी 7 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त