Tipu Sultan | भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध – नवाब मलिक

Updated On:
Tipu Sultan | भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध – नवाब मलिक

मुंबई – भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध आहे हे स्पष्टपणे दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजप टिपू सुलतान यांच्या नावाने राजकारण करत आहे. तुम्ही राज्यघटना पाहिली किंवा वाचली आहे का? असा थेट सवाल नवाब मलिक यांनी भाजपला विचारला आहे.

घटना निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतील भाग-15 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व गुरु गोविंद सिंहजी यांचे छायाचित्र व कार्याचा गौरव करणारा उल्लेख केला आहे, तर भाग-16 मध्ये राणी लक्ष्मीबाई व टिपू सुलतान यांचे छायाचित्र व त्यांच्या कार्याचा गौरव करणारा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांना विरोध म्हणजेच भाजप घटनेला विरोध करतेय असे दिसत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

2026-10-07 17:37:34

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक

2026-10-07 16:58:14

Nitin Nabin : नरेंद्र मोदी हे जनतेने थेट निवडलेले पहिले पंतप्रधान; नितीन नविन यांच्याकडून मोदींचे कौतुक