राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवायला भाजपला १० वेळा जन्म घ्यावा लागेल’

Updated On:

पुणे : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होण्यातही प्रशासनाची उदीसीनता दिसून येते. असं म्हणत मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पहा संपूर्ण व्हिडिओ 

आणखी संबंधित बातम्या

Sushma Andhare : 'माझा भाऊ मंत्री होऊ दे'; सुषमा अंधारेंचं वक्तव्य, चर्चांना उधाण

2026-11-12 07:50:58

Sushma Andhare : 'माझा भाऊ मंत्री होऊ दे'; सुषमा अंधारेंचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Pune name change : पुण्याची ओळख बदलण्याची मागणी.! शहराचं नाव 'फुलेनगर' करा; नामांतरासाठी ओबीसी मोर्चा मैदानात, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

2026-11-11 18:50:13

Pune name change : पुण्याची ओळख बदलण्याची मागणी.! शहराचं नाव 'फुलेनगर' करा; नामांतरासाठी ओबीसी मोर्चा मैदानात, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

Pune News: पुणेकरांना दिलासा! उद्याचा पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय; नियमित पाणीपुरवठा सुरू

2026-11-11 14:02:27

Pune News: पुणेकरांना दिलासा! उद्याचा पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय; नियमित पाणीपुरवठा सुरू

Supriya Sule : "आजच्या दिवशी तुझं नसणं...," भाऊबीजनिमित्त अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट

2026-11-11 10:29:56

Supriya Sule : "आजच्या दिवशी तुझं नसणं...," भाऊबीजनिमित्त अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट

Devendra Fadnavis : "आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही"; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट

2026-11-11 08:00:32