Rajya Sabha By-Election: आठ राज्यांतील 9 राज्यसभेच्या जागांसाठी भाजपची यादी जाहीर; महाराष्ट्रातून ‘यांना’ मिळाले तिकीट

Rajya Sabha By-Election 2024: भारतीय जनता पक्ष भाजपने 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 8 राज्यांतील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
भारतीय जनता पार्टी की केन्द्रीय चुनाव समिति ने विभिन्न राज्यों में होने वाले आगामी राज्यसभा के उप-चुनाव हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/0TFtIv3t9c
— BJP (@BJP4India) August 20, 2024
भाजपने राज्यसभेसाठी यांना उमेदवारी दिली –
आसाम – मिशन रंजन दास, रामेश्वर तेली
बिहार – मनन कुमार मिश्र
हरियाणा – किरण चौधरी
मध्य प्रदेश – जॉर्ज कुरियन
महाराष्ट्र – धैर्यशील पाटील
ओडिशा – ममता मोहंता
राजस्थान – सरदार रबनित सिंह बिट्टू
त्रिपुरा – राजीव भट्टाचार्जी

