#Video : भाजप नेत्याचे गंभीर आरोप,’नवरात्रीत लव्ह जिहादपासून हिंदू मुलींना सुरक्षित ठेवायचे असेल तर..?’

Updated On:

मुंबई – हिंदू समाजातल्या आपल्या लेकी-बाळींना सुरक्षित ठेवायचे असेल तर नवरात्रौत्सवात गरबा आणि दांडिया आयोजकांनी प्रत्येकाचे ओळखपत्र काटेकोरपणे तपासावे. कारण एक मोठे षडयंत्र रचून ‘लव्ह जिहाद’ घडवले जाते. असा आरोप भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

तुषार भोसले यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत याबाबत आपलं मत मांडल आहे. हिंदू समाजातल्या लेकींना सुरक्षित ठेवण्यासाठी आयोजकांनी काळजी घेण्याचे आवाहन तुषार भोसले यांनी केलं आहे.

पहा व्हिडिओ

आणखी संबंधित बातम्या

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

2026-10-07 17:37:34

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा