\nशेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिचा पती पराग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्याचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो गाडीमध्ये बसलेला दिसत आहे. डोळ्यात अश्रू आणि थरथरणारे हात अशा अवस्थेत तो पाहायला मिळत आहे. पत्नी शेफालीच्या जाण्याने त्याची अवस्था फार वाईट झाली आहे.

\n

दरम्यान, २७ जून रोजी रात्री शेफालीला अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण आयसीयूमध्ये नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. तिच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांना समजात ते देखील रुग्णालयात पोहचले. Shefali Jariwali Death |

\n

हेही वाचा:  

\n

भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवणार जबाबदारी

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“बिग बॉस जागाच शापित”; शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/454.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-is-cursed-actress-posts-after-shefalis-death#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/454.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-is-cursed-actress-posts-after-shefalis-death#webpage","name":"“बिग बॉस जागाच शापित”; शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट","url":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-is-cursed-actress-posts-after-shefalis-death","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-is-cursed-actress-posts-after-shefalis-death#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/454.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-is-cursed-actress-posts-after-shefalis-death#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-is-cursed-actress-posts-after-shefalis-death","name":"“बिग बॉस जागाच शापित”; शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट"}}]}}}

“बिग बॉस जागाच शापित”; शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट

Updated On:
“बिग बॉस जागाच शापित”; शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट

Shefali Jariwali Death |  ‘काटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले आहे. २७ जून रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने शेफालीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तिच्या निधनाच्या बातमीने चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. पंजाबी गायिका आणि अभिनेत्री हिमांशी खुराना हिने शेफालीच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने पोस्ट शेअर केली आहे. हिमांशीने शेफालीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शेफालीच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. इनस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत हिमांशीने बिग बॉस शापित असल्याचं म्हटलं आहे. “बिग बॉस, मला वाटतं ती जागाच शापित आहे”, असं कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे. अभिनेत्री रश्मी देसाई हिने देखील शेफालीच्या निधनानांतर दु:ख व्यक्त केले आहे. Shefali Jariwali Death |


शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिचा पती पराग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्याचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो गाडीमध्ये बसलेला दिसत आहे. डोळ्यात अश्रू आणि थरथरणारे हात अशा अवस्थेत तो पाहायला मिळत आहे. पत्नी शेफालीच्या जाण्याने त्याची अवस्था फार वाईट झाली आहे.

दरम्यान, २७ जून रोजी रात्री शेफालीला अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण आयसीयूमध्ये नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. तिच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांना समजात ते देखील रुग्णालयात पोहचले. Shefali Jariwali Death |

हेही वाचा:  

भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; रविंद्र चव्हाण यांच्यावर सोपवणार जबाबदारी

आणखी संबंधित बातम्या

Rajnath Singh : एआयच्या युगात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची; मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले मत

2026-08-22 16:48:19

Rajnath Singh : एआयच्या युगात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची; मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले मत

दखल : रोगापेक्षा इलाज भयंकर

2026-08-18 05:00:34

दखल : रोगापेक्षा इलाज भयंकर

Pune News: डॉक्टरकडे १० लाखांच्या खंडणीची मागणी; २ कथित पत्रकारांवर गुन्हा

2026-08-17 14:58:53

Pune News: डॉक्टरकडे १० लाखांच्या खंडणीची मागणी; २ कथित पत्रकारांवर गुन्हा

Prakash Abitkar : राज्यात 1,440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती करणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

2026-08-16 22:50:43

Prakash Abitkar : राज्यात 1,440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती करणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

Doctors protest: उद्या हॉस्पिटल्स बंद; राज्यातील डॉक्टरांचा संप

2026-07-19 13:23:25

Doctors protest: उद्या हॉस्पिटल्स बंद; राज्यातील डॉक्टरांचा संप