\n

त्यांनी ट्विट केले आहे की,’डॉ मनमोहन सिंह यांच्या पक्षाचा राष्ट्रवाद देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकाना बहाल करणारा, आणि हिंदूंना दहशतवादी ठरवणारा होता, म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली.’ असेही ते म्हणाले आहे.

\n

दरम्यान, देशातील 5 राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचीही एंट्री झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अबोहर सभेपूर्वी त्यांनी व्हिडिओद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला. माजी पंतप्रधान म्हणाले की, मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा आहे. जो ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबतो.  डॉ.सिंह यांनीही चीनच्या मुद्‌द्‌यावरून केंद्र सरकारला घेरले. ते म्हणाले की, एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या पवित्र भूमीवर बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्‍वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या मोर्चावरही अपयशी ठरले आहे.

\n

आपल्या पवित्र भूमीवर गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य ठाण मांडून आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुने मित्र आपल्यापासून दूर जात आहेत. डॉ.सिंग म्हणाले की, पंजाबमधील जनतेसमोर निवडणुकीच्या वातावरणात मोठी आव्हाने आहेत. त्यांचा योग्य मुकाबला करणे महत्त्वाचे आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि बेरोजगारी केवळ कॉंग्रेसच दूर करू शकते. पंजाबच्या मतदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, भारत आज एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. मला पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर येथील माझ्या बंधू-भगिनींसोबत देशातील आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्याची खूप इच्छा होती, परंतु डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी ते असे संबोधित करत आहे.

\n


\nआज देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. करोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था एका बाजूला कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. दुसरीकडे 7 वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार चुका मान्य करत नाही. लोकांच्या समस्यांसाठी ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत.
\n– डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना सणसणीत टोला म्हणाले,’…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली’","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/02/manmohan-singh.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh-says-bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/02/manmohan-singh.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh-says-bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh#webpage","name":"भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना सणसणीत टोला म्हणाले,’…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली’","url":"https://www.dainikprabhat.com/bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh-says-bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh-says-bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/02/manmohan-singh.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh-says-bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh-says-bhatkhalkar-lashes-out-at-manmohan-singh","name":"भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना सणसणीत टोला म्हणाले,’…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली’"}}]}}}

भातखळकरांचा मनमोहन सिंह यांना सणसणीत टोला म्हणाले,’…म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली’