मुंबई – व्हिडिओ जॉकी, अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ‘अनुषा दांडेकर’ प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वीच अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अनुषा सोशल मीडियावर सक्रिय झाली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या मराठी चित्रपटात अनुषा मुख्य भूमिकेत झळकली होती.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनुषा इंस्टाग्रामवर सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच, अनुषाने तिच्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड आणि हॉट अंदाज असलेले फोटो शेअर केले असून, तिचा मादक लूक फॅन्सला भुरळ पडणारा आहे.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये अनुषाने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून, ती समुद्रकिनाऱ्यावर हॉट पोज देत आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड दिसत आहे.
View this post on Instagram
अनुषाने आपले हॉट फोटो शेअर करत सोशल मीडियावर एकच खळबळ माजवली असून, काही नेटिझन्सने तिच्या बोल्डनेसचं कौतुक केलंय तर काहींनी आमची संस्कृती भ्रष्ट केली म्हणून फैलावर घेतलं आहे.
View this post on Instagram





