बारामती : जैनकवाडी चिंकारा हरणाच्या शिकार प्रकरणी एकाला अटक

Updated On:

बारामती (प्रतिनिधी) : जैनकवाडी हद्दीत भरदिवसा झालेल्या चिंकारा हरणाच्या शिकार प्रकरणी राजेंद्र शंकर आडके याला वनखात्याने अटक केली आहे. चार दिवसापूर्वी पार्टीसाठी म्हणून चिंकारा हरिणाची शिकार करण्यात आल्यानंतर वनखात्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी काढलेल्या व्हिडिओ क्लिप च्या साह्याने आरोपी राजेंद्र आडके याला फलटण तालुक्यातील बरड येथून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, त्याची चौकशी करून आणखीन कोणाचा समावेश या शिकार प्रकरणात आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी त्र्यंबक जराड यांनी दिली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

2026-10-04 19:35:02

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती