बारामती : कडाडणारी वीज कोरड्या तलावात पडली, अन् क्षणात….पुढे काय झालं, पाहा VIDEO

Updated On:
बारामती : कडाडणारी वीज कोरड्या तलावात पडली, अन् क्षणात….पुढे काय झालं, पाहा VIDEO

बारामती –  म्हणतात ना वीज पडेल तिथं पाणीच काढते. याचाच प्रत्यय बारामती तालुक्यातील कारखेल या ठिकाणी आलाय.. 

कोरेश्वर मंदीर परिसरात पावसात काल साडे पाचच्या सुमारास कोरड्या तलावात वीज पडली. आज मेंढ्या चारायला गेलेल्या मेंढपाळाना यावेळी या तलावाच्या पाण्यातुन बुडबुडे येत असल्याचे दिसून आले.

 24 तास होऊन देखील या पाण्यातून बुडबुडे येत पाण्याचा प्रवाह सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

या घटनेने परिसरात कुतुहलाचा विषय झाला असुन स्थानिक लोक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Baramati News : आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच... आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

2026-08-23 11:51:09

Baramati News : आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच... आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

Vaibhav Solankar : भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर पोलिसांच्या ताब्यात

2026-08-22 15:35:56

Vaibhav Solankar : भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर पोलिसांच्या ताब्यात

PM Narendra Modi Baramati : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार बारामती दौऱ्यावर, शरद पवारांनी कारणही सांगितले...

2026-08-18 12:41:45

PM Narendra Modi Baramati : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार बारामती दौऱ्यावर, शरद पवारांनी कारणही सांगितले...

Baramati News : बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

2026-08-05 07:57:51

Baramati News : बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

Parth Pawar : पार्थ पवार यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! होणाऱ्या पत्नीबाबतची मोठी माहिती समोर; कायनात या काश्मिरी नव्हे तर...

2026-07-24 08:55:54