बारामती : झारगडवाडीत 11 एकर ऊस जळून खाक

Updated On:

डोर्लेवाडी(प्रतिनिधी)  – बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे आज दुपारी ऊसाला अचानक आग लागली. आगीत ११ एकर ऊस जळून खाक झाला.

दुपारी वाऱ्याचा जोर असल्याने या आगीत तब्बल ११ एकर ऊस जळाला. आग आटोक्यात आणण्यासाठी तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. छत्रपती कारखान्याच्या अग्निशमनने आग विझवली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या आगीत पाच एकरमधील ठिबक सिचनही जळाले असून आगीत एकूण पाच शेतकऱ्यांचे मिळून जवळपास चौदा लाखाचे नुकसान झाले आहे. ऊसाला आग लागण्याची ही झारगडवाडीतील दुसरी आणि बारामती तालुक्यातील तिसरी घटना आहे. यामुळे ऊस लागत असलेल्या आगीमुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

2026-10-04 19:35:02

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती