बारामती : राज्य सरकारच्या विरोधात भाजपचे ‘ढोल बजाव-महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

Updated On:

बारामती : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये भाजपच्या वतीने ढोल बजाव महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

 शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 जमा करावेत तसेच शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले.

तसेच गृह मंत्री अनिल देशमुख यांचा पुतळा भिगवण चौकात जाळण्यात आला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

2026-10-04 19:35:02

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती