#Cricket : मॅच-फिक्सर पडला वकिलाच्या प्रेमात
Updated On:

रावळपिंडी : पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद अमिरला इंग्लंडमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पाकिस्तान वंशांची वकील साजिदा मलिकच्या प्रेमात आमिर पडला आणि त्यांनी गुपचुप लग्न देखील केले.
वर्ष २०१० मध्ये आमिरवर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती.
इंग्लंडविरूध्द झालेल्या कसोटी सामन्यात तत्कालीन कर्णधार सलमान बट्टच्या सांगण्यावरून आमिरने नो बाॅल टाकला होता. त्यानंतर याप्रकरणी आमिरवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.







