“पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा” – गुणरत्न सदावर्ते

Updated On:

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी आज पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर विविध संघटनांनी पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.  यामध्ये शहरातील विविध संघटना आणि मान्यवर व्यक्ती यांनी पाठिंबा दिला असून मोर्चामध्येही सहभागी होणार आहे.

विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले आहेत. पण बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सातारा बंदचे आवाहन; मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय

2026-09-05 20:17:25

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी सातारा बंदचे आवाहन; मराठा क्रांती मोर्चाचा मोठा निर्णय

Pune News: आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटलांना फ्लेक्समधून सवाल

2026-09-01 06:45:31

Pune News: आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटलांना फ्लेक्समधून सवाल

Aaditya Thackeray : आयटीयन्सनी आदित्य ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा

2026-08-19 08:07:12

Aaditya Thackeray : आयटीयन्सनी आदित्य ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

2026-08-15 17:47:15

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Manoj Jarange : मनोज जरांगेची प्रकृती बिघडली; मराठा आंदोलकांची चिंता वाढली

2026-08-15 16:26:35

Manoj Jarange : मनोज जरांगेची प्रकृती बिघडली; मराठा आंदोलकांची चिंता वाढली