‘बा, बहू और बेबी’मधील बेबी प्रेग्नंट

बा, बहू और बेबी’मधील बेबी बेनाफ दादाचंदजी हिच्याकडे सध्या गुड न्यूज आहे. एहसास सिरीयल मधील एक्‍ट्रेस आणि बेनाफची मैत्रीण रुबीना दिलैतने ही माहिती दिली आहे. रुबीनाने बेनाफबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यातूनच रुबिनाने आपली मैत्रीण प्रेग्नंट असल्याचे जाहीर केले आहे. बेनाफ दादाचंदजी हिने चिनी बॉयफ्रेंड नॉर्मन हाऊ याच्या बरोबर गुपचूप विवाह केला होता.

 

View this post on Instagram

 

Bennnyyyyyy this yearrrrrr your bday is so so Special! Looks like I had an intuition then ???……. @benafd

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik) on

 

View this post on Instagram

 

Memory for a lifetime… thank u everyone for making it so special for us…❤️ u husband hou @chef_in_black_shorts

A post shared by Benaf D (@benafd) on

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×