\n

लाइव्हमध्ये देखील मोडले शाहरुखचे रेकॉर्ड
\nबिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅन पहिल्यांदाच आपल्या इंस्टाग्रामवर लाईव्ह आलेला दिसला. यावेळी काही मिनिटांमध्येच त्याला पाहणाऱ्यांची संख्या पाच लाख ४१ हजारांवर गेली होती. यावेळी देखील त्याने शाहरुख खानला मागे टाकले आहे. या नव्या विक्रमाने एमसी स्टॅन हा भारतातील सर्वात जास्त व्ह्यूज येणार पहिला सेलेब्रिटी बनला आहे. या लाईव्ह दरम्यान जगभरातील अनेक सेलिब्रेटींनी त्याला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.

\n
\n

History created. Now this is next level craze, all the previous records of #BiggBoss winner and Contestants have been broken. No one have ever touched 200K mark of live viwers and #MCStan has got 541K Live Viewers😱 pic.twitter.com/X5ZWXoQu8a

\n

— The Khabri (@TheKhabriTweets) February 16, 2023

\n

\n

एमसी स्टॅनच्या या लाईव्ह दरम्यान क्रिस्टियानो रोनाल्डो, ड्रेक, निकी मिनाज आणि बीटीएस मेंबर जंगकूक आणि तायह्युंग यांच्याकडून देखील त्याला लाइक्स मिळाले आहेत. जगभरातील टॉप टेन लाइव्हमध्ये एमसी स्टॅनच्या या लाईव्हचा समावेश करण्यात आला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"इंस्टाग्रामवर लाईव्ह येताच MC Stan ने बनवला नवा विक्रम ! क्रिस्टियानो रोनाल्डोनेही पाहिले लाईव्ह.. जगभरातील टॉप 10 व्हिडीओजमध्ये झाला समावेश","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/MC-Stan-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/akshaybhujbaleprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/as-soon-as-it-came-live-on-instagram-mc-stan-made-new-record-cristiano-ronaldo-also-watched-live-included-in-the-top-10-videos-worldwide#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/MC-Stan-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/as-soon-as-it-came-live-on-instagram-mc-stan-made-new-record-cristiano-ronaldo-also-watched-live-included-in-the-top-10-videos-worldwide#webpage","name":"इंस्टाग्रामवर लाईव्ह येताच MC Stan ने बनवला नवा विक्रम ! क्रिस्टियानो रोनाल्डोनेही पाहिले लाईव्ह.. जगभरातील टॉप 10 व्हिडीओजमध्ये झाला समावेश","url":"https://www.dainikprabhat.com/as-soon-as-it-came-live-on-instagram-mc-stan-made-new-record-cristiano-ronaldo-also-watched-live-included-in-the-top-10-videos-worldwide","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/as-soon-as-it-came-live-on-instagram-mc-stan-made-new-record-cristiano-ronaldo-also-watched-live-included-in-the-top-10-videos-worldwide#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/02/MC-Stan-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/as-soon-as-it-came-live-on-instagram-mc-stan-made-new-record-cristiano-ronaldo-also-watched-live-included-in-the-top-10-videos-worldwide#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/as-soon-as-it-came-live-on-instagram-mc-stan-made-new-record-cristiano-ronaldo-also-watched-live-included-in-the-top-10-videos-worldwide","name":"इंस्टाग्रामवर लाईव्ह येताच MC Stan ने बनवला नवा विक्रम ! क्रिस्टियानो रोनाल्डोनेही पाहिले लाईव्ह.. जगभरातील टॉप 10 व्हिडीओजमध्ये झाला समावेश"}}]}}}

इंस्टाग्रामवर लाईव्ह येताच MC Stan ने बनवला नवा विक्रम ! क्रिस्टियानो रोनाल्डोनेही पाहिले लाईव्ह.. जगभरातील टॉप 10 व्हिडीओजमध्ये झाला समावेश

Updated On:
इंस्टाग्रामवर लाईव्ह येताच MC Stan ने बनवला नवा विक्रम ! क्रिस्टियानो रोनाल्डोनेही पाहिले लाईव्ह.. जगभरातील टॉप 10 व्हिडीओजमध्ये झाला समावेश

मुंबई – बिग बॉस सोळाच्या सिजनमध्ये अमरावतीच्या शिव ठाकरेला हरवत पुण्याचा एमसी स्टॅन विजेता झाला. तेव्हापासून एमसी स्टॅनवर विजयाचा वर्षाव सुरूच आहे. कोणालाही अपेक्षा नसताना एमसी स्टॅनने बिग बॉसचा विजय खेचून आणला आणि ट्रॉफी आपल्या नावे केली. यानंतर सोशल मीडियावर एमसी स्टॅनची क्रेझ आणखी वाढू लागली आहे. एका विक्रमात एमसी स्टॅनने विराट कोहली आणि शाहरुख खानला देखील मागे टाकले आहे.

ज्या दिवशी एमसी स्टॅन बिग बॉस जिंकला त्या दिवशी त्याने एक पोस्ट केली होती. विशेष म्हणजे यावेळी किंग कोहलीने देखील भारतीय महिला टीमने पाकिस्तानी टीमवर मिळवलेल्या विजयासाठी एक खास पोसणे केली होती. विराट कोहली भारतातील इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोवर्स असलेला सेलिब्रेटी आहे. मात्र यावेळी एमसी स्टॅनने त्याला टक्कर दिली आहे. दोघांनी शेअर केलेल्या पोस्ट पाहता कोहलीच्या पोस्टला वीस लाखांहून अधिक लाईक्स होते तर एमसी स्टॅनच्या पोस्टला तब्बल साठ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्याचे पाहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

लाइव्हमध्ये देखील मोडले शाहरुखचे रेकॉर्ड
बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅन पहिल्यांदाच आपल्या इंस्टाग्रामवर लाईव्ह आलेला दिसला. यावेळी काही मिनिटांमध्येच त्याला पाहणाऱ्यांची संख्या पाच लाख ४१ हजारांवर गेली होती. यावेळी देखील त्याने शाहरुख खानला मागे टाकले आहे. या नव्या विक्रमाने एमसी स्टॅन हा भारतातील सर्वात जास्त व्ह्यूज येणार पहिला सेलेब्रिटी बनला आहे. या लाईव्ह दरम्यान जगभरातील अनेक सेलिब्रेटींनी त्याला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.

एमसी स्टॅनच्या या लाईव्ह दरम्यान क्रिस्टियानो रोनाल्डो, ड्रेक, निकी मिनाज आणि बीटीएस मेंबर जंगकूक आणि तायह्युंग यांच्याकडून देखील त्याला लाइक्स मिळाले आहेत. जगभरातील टॉप टेन लाइव्हमध्ये एमसी स्टॅनच्या या लाईव्हचा समावेश करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Cristiano Ronaldo : फिफा वर्ल्डकपसाठी पोर्तुगालच्या संघाची घोषणा; ख्रिस्तियानो रोनाल्डोची कर्णधारपदी नियुक्ती

2026-05-19 21:35:48

Cristiano Ronaldo : फिफा वर्ल्डकपसाठी पोर्तुगालच्या संघाची घोषणा; ख्रिस्तियानो रोनाल्डोची कर्णधारपदी नियुक्ती

FIFA World Cup 2026 : फुटबॉलचा महाकुंभ; फिफा विश्वचषक २०२६ – नव्या युगाची सुरुवात!

2026-05-18 23:03:26

FIFA World Cup 2026 : फुटबॉलचा महाकुंभ; फिफा विश्वचषक २०२६ – नव्या युगाची सुरुवात!

Cristiano Ronaldo Injury : ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालच्या संघातून बाहेर! वर्ल्ड कपपूर्वी दुखापतीचं सावट; कोचने दिली मोठी अपडेट

2026-03-21 19:50:15

Cristiano Ronaldo Injury : ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालच्या संघातून बाहेर! वर्ल्ड कपपूर्वी दुखापतीचं सावट; कोचने दिली मोठी अपडेट

AFC Matches Postponed : इराणवरील हल्ल्यांनंतर एएफसी चॅम्पियन्स लीगचे सामने तडकाफडकी स्थगित; रोनाल्डोच्या 'अल-नसर'लाही फटका

2026-03-01 18:15:06

AFC Matches Postponed : इराणवरील हल्ल्यांनंतर एएफसी चॅम्पियन्स लीगचे सामने तडकाफडकी स्थगित; रोनाल्डोच्या 'अल-नसर'लाही फटका

Cristiano Ronaldo Football 1st Billionaire: क्रिस्टियानो रोनाल्डो बनला पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू, मेस्सीला टाकलं मागं

2025-10-08 22:04:08

Cristiano Ronaldo Football 1st Billionaire: क्रिस्टियानो रोनाल्डो बनला पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू, मेस्सीला टाकलं मागं