\n

वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा, उद्योगपती अमन गुप्ता, अभिनेता रवि दुबे, अभिनेत्री सरगुन मेहता आणि रणवीर अल्लाहबादिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. पार्टीतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून, सर्व कलाकार एकत्र आनंद साजरा करताना दिसत आहेत.

\n

या पार्टीतील आणखी एका व्हिडिओने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही पार्टीत सहभागी झालेला दिसतो. त्याचबरोबर राघव जुयाल आणि अभिनेत्री शहनाज गिल हे दोघेही एकमेकांचा हात धरून चालताना दिसल्याने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

\n

गेल्या काही महिन्यांपासून राघव जुयाल आणि शहनाज गिल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या हातात हात घालून फिरतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्यांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n
\n
\n

\n

दरम्यान, राघवच्या आगामी चित्रपटाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. तो लवकरच ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा त्याचा लीड हिरो म्हणून पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक बी. अग्रवाल यांनी केले आहे.

\n

या चित्रपटात राघव जुयालसोबत संजय कपूर, चंदन रॉय सान्याल, निहारिका एन. एम., निकी अनेजा वालिया आणि विकल्प मेहता यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विनोदी धाटणीच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगली उत्सुकता असून तो 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

\n

राघव जुयालने आपल्या हटके शैलीमुळे आणि नैसर्गिक अभिनयामुळे मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेषतः शहनाज गिलसोबतचा त्याचा व्हिडिओ आणि आर्यन खानची उपस्थिती यामुळे ही पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे. आता चाहत्यांचे लक्ष राघवच्या आगामी चित्रपटासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याकडेही लागले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Raghav Juyal: राघव जुयालच्या बर्थडे पार्टीत आर्यन खानची एन्ट्री; शहनाज गिलसोबत हातात हात घालून दिसला अभिनेता","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/raghav-juyal.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Yogeshwari Bhosale","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aryan-khans-entry-at-raghav-juyals-birthday-party-the-actor-was-seen-holding-hands-with-shehnaaz-gill#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/raghav-juyal.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/aryan-khans-entry-at-raghav-juyals-birthday-party-the-actor-was-seen-holding-hands-with-shehnaaz-gill#webpage","name":"Raghav Juyal: राघव जुयालच्या बर्थडे पार्टीत आर्यन खानची एन्ट्री; शहनाज गिलसोबत हातात हात घालून दिसला अभिनेता","url":"https://www.dainikprabhat.com/aryan-khans-entry-at-raghav-juyals-birthday-party-the-actor-was-seen-holding-hands-with-shehnaaz-gill","inLanguage":"mr","description":"Raghav Juyal राघव जुयालने डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने सूत्रसंचालन आणि अभिनय क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'किल' आणि 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता तो प्रमुख भूमिकेत झळकणाऱ्या 'भाई तेरा स्टार है' या चित्रपटामुळेही चर्चेत आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aryan-khans-entry-at-raghav-juyals-birthday-party-the-actor-was-seen-holding-hands-with-shehnaaz-gill#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/raghav-juyal.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/aryan-khans-entry-at-raghav-juyals-birthday-party-the-actor-was-seen-holding-hands-with-shehnaaz-gill#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/aryan-khans-entry-at-raghav-juyals-birthday-party-the-actor-was-seen-holding-hands-with-shehnaaz-gill","name":"Raghav Juyal: राघव जुयालच्या बर्थडे पार्टीत आर्यन खानची एन्ट्री; शहनाज गिलसोबत हातात हात घालून दिसला अभिनेता"}}]}}}

Raghav Juyal: राघव जुयालच्या बर्थडे पार्टीत आर्यन खानची एन्ट्री; शहनाज गिलसोबत हातात हात घालून दिसला अभिनेता