मुंबई – राज्य सरकारने राज्यातील 27 महामंडळांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य म्हणून अनेकांना संधी दिली आहे. राज्यातील 27 महामंडळांवर नियुक्त्यांची संपूर्ण यादी येथे पहा. – महाराष्ट्र रोजगार हमी परिषद – शहाजी पवार, अध्यक्ष – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ – दिलीप कांबळे, अध्यक्ष – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती – सचिन साठे, उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग – सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान उपाध्यक्ष – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ – निलय नाईक, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ – अरविंद पोरट्टीवार, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ – प्रशांत परिचारक, अध्यक्ष – मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ – इद्रिस मुलतानी, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ – प्रमोद कोरडे, अध्यक्ष – महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद – वासुदेव नाना काळे, अध्यक्ष – पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ – विजय वडकुते अध्यक्ष, – बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ – अतुल काळसेकर, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ – राजेश पांडे, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ – गोविंद केंद्रे, अध्यक्ष – महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) – बळीराम शिरसकर, सदस्य – राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ – दौलत नाना शितोळे, उपाध्यक्ष – महाराष्ट्र वन विकास महामंडळ – अतुल देशकर, उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती – नरेंद्र सावंत, अध्यक्ष – महिला आर्थिक विकास महामंडळावर (माविम) – मिनाक्षी शिंदे,अध्यक्षा, राणी द्विवेदी, उपाध्यक्ष – आदिवासी विकास महामंडळ – काशिनाथ मेंगाळ, अध्यक्ष – कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ – विजय चौगुले, उपाध्यक्ष – आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई – अजय बोरस्ते, उपाध्यक्ष – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांवर – आनंद जाधव, उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ – कल्याण आखाडे, उपाध्यक्ष – राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य ग्राहक सरेक्षण परिषद – संदीप लेले अध्यक्ष, अरुण जगताप उपाध्यक्ष