संतप्त शिवसैनिकांनी फोडले पीक विमा कार्यालय
Updated On:

पुणे – पिकविम्याचे वाटप न केल्याने कोरेगाव पार्क येथील ईफको टोकियो कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना पीकविमा मिळालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.