‘पोलिओ’ने पाय गेले तरी ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेच! नवनाथ आवटींचा प्रेरणादायी प्रवास…

Updated On:
‘पोलिओ’ने पाय गेले तरी ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेच! नवनाथ आवटींचा प्रेरणादायी प्रवास…

‘पोलिओ’मुळे दोन्ही पाय गेले…, त्यात भर म्हणजे घरची आर्थिक परिस्थितीही जेमतेमच…, स्वतःच्या पायावर उभाचं राहता येत नाही, तर आयुष्याचा गाडा पुढे हाकायचा तरी कसा…, जन्मदात्या आई – वडिलांचा सांभाळ कसा करायचा असे प्रश्न-८५टक्के दिव्यांग असलेल्या नवनाथ औटी यांना सतावत होते…

मात्र, या खडतर परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी-यातून नवनाथ यांनी मोठी भरारी घेतली आहे. आज तालुक्यात – नवनाथ औटी हे नाव स्क्रीन प्रिंटिंग उद्योगात सन्मानाने घेतलं जातं…, स्वतः स्थिरस्थावर झाल्यानंतर आता ते इतर दिव्यांगांसाठी देखील काम करतायेत…, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नवनाथ औटी यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबाबत जाणून घेऊयात….

आणखी संबंधित बातम्या

Nevasa : नेवासा तालुक्यात रस्ते खड्यात; तक्रार करणाराला दमबाजी ?

2026-10-05 22:04:38

Nevasa : नेवासा तालुक्यात रस्ते खड्यात; तक्रार करणाराला दमबाजी ?

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

2026-10-05 17:12:54

Newasa News : विखे विरुद्ध थोरात संघर्ष थांबणार? अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'हे' नेते ठरणार किंगमेकर

Jamkhed News : जामखेडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; दीड वर्षाच्या बालिकेचा डावा डोळा निकामी, तिघे जखमी

2026-10-05 15:28:11

Jamkhed News : जामखेडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला; दीड वर्षाच्या बालिकेचा डावा डोळा निकामी, तिघे जखमी

Nevasa News : नेवासा शहरालगत तीन वस्त्यांवर सशस्त्र दरोडा; एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास

2026-10-04 19:02:53

Nevasa News : नेवासा शहरालगत तीन वस्त्यांवर सशस्त्र दरोडा; एक लाख २७ हजारांचा ऐवज लंपास

Pune–Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेसाठी संगमनेर येथे जागरण-गोंधळ आंदोलन

2026-10-03 19:01:28

Pune–Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेसाठी संगमनेर येथे जागरण-गोंधळ आंदोलन