दरम्यान, डिस्ने प्लस हॉटस्टार वर येत्या 22 मार्चला ही सीरिज रिलीज होणार आहे. आगामी काळात अमृता ‘लुटेरे’ सोबतच ‘कलावती’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘ललिता बाबर’ या चित्रपटांमध्येही काम करताना दिसणार आहे. त्यामुळे 2024 हे वर्ष अमृतासाठी खास असल्याचे पाहायल मिळत आहे. तिची नवी वेबसिरिज पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. Amruta Khanvilkar New Web Series|
\nहेही वाचा:
\n‘कोणी काहीही केले तरी यादव, मुस्लिम, मागास कुठेही जाणार नाही…’ ; शिवपाल यादव असं का म्हणाले?,वाचा
\n