Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

हार्दिक अन् कृणालसोबत धोनीही दिसला दुबईत पार्टी करताना; व्हिडिओ व्हायरल!

by प्रभात वृत्तसेवा
November 27, 2022 | 4:41 pm
A A
धोनी

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या दुबईत पार्टी करताना दिसले. महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीही पार्टी करताना पाहायला मिळाला. धोनी आर्ट वेळी जास्त पार्ट्यांमध्ये गेल्याचे दिसत नाही. जेव्हा आयपीएल सुरू असते तेव्हा रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होणे ही सामान्य गोष्ट बनते, पण त्या पार्ट्यांमध्येही धोनी कधीच दिसलेला नाही. दरम्यान, दुबईत हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यासोबत धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलही असल्याचे दिसत आहे.

“विश्रांती घ्यायची असेल तर आयपीएलमधून घ्या”, माजी क्रिकेटपटूचा रोहित शर्माला सल्ला!

साक्षीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि हार्दिक क्रुणाल पंड्यासोबत रॅपर बादशाहच्या ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.या पार्टीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पार्टीत डिनरदरम्यान धोनी काही लोकांशी बोलतानाही दिसला. पूर्णा पटेलनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर साक्षी आणि धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

“विश्रांती घ्यायची असेल तर आयपीएलमधून घ्या”, माजी क्रिकेटपटूचा रोहित शर्माला सल्ला!

२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनी फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. २०२३ च्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई संघाचे कर्णधारपद धोनीकडे देण्यात आलेले आहे. तसे पहिले तर धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असे मानले जात आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील राहिला आहे.

Ms Dhoni, Hardik Pandya and Badshah partying in Dubai 🎉🔥pic.twitter.com/Ww2pLoa9cF

— Cricket🏏 Lover (@CricCrazyV) November 27, 2022

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक तर २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. धोनीने भारतासाठी ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४८७६ धावा, एकदिवसीय सामन्यात १०,७७३ धावा आणि टी-२० मध्ये १६१७ धावा केल्या आहेत.

Ms Dhoni with Hardik Pandya are enjoying birthday party in Dubai ft. Badshah 🎉🎈❤️#MSDhoni #HardikPandya #Badshah pic.twitter.com/ak8oB8j5Xr

— MS Dhoni 7781 #TataIPL #ChennaiSuperKings (@msdhoni_7781) November 27, 2022

Tags: dubaihardik pandyaKrunal Pandyams dhoniधोनी

शिफारस केलेल्या बातम्या

#INDvNZ 1st T20 : टीम इंडियाने टाॅस जिंकला, कर्णधार हार्दिक पंड्याने घेतला ‘हा’ निर्णय…
Top News

#INDvNZ 1st T20 : टीम इंडियाने टाॅस जिंकला, कर्णधार हार्दिक पंड्याने घेतला ‘हा’ निर्णय…

2 weeks ago
ICC T20 Team of the Year
Top News

ICC T20 Team of the Year | ICCच्या सर्वोत्तम टी-20 संघात विराटसह तीन भारतीय खेळाडूंना स्थान; जाणून घ्या…

2 weeks ago
Rishabh Pant
Top News

“तू लढवय्या आहेस, लवकर बरा हो…”द्रविडसह भारतीय खेळाडूंच्या ऋषभ पंतसाठी शुभेच्छा

1 month ago
‘KGF 3’मध्ये हार्दिक पांड्याची एन्ट्री? रॉकी भाईसोबतचा फोटो शेअर करून केला खुलासा
बॉलिवुड न्यूज

‘KGF 3’मध्ये हार्दिक पांड्याची एन्ट्री? रॉकी भाईसोबतचा फोटो शेअर करून केला खुलासा

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

नारायण राणेंना मिळणार राज्यपालपदाची जबाबदारी? संजय राऊतांनी दिले उत्तर

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा चॅलेंज; ‘… तर मी ठाण्यात येऊन’

मोक्‍कातील पळालेला आरोपी बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडला

“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

‘काहीही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही..’ – बाळासाहेब दाभेकर

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

राहुल गांधींचा मोठा आरोप ‘मुख्यमंत्री योगी हे धार्मिक नेते नाहीत, तर फसवणूक करणारे..’

मुंबईतील ब्रिजवर बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गाडी जळून खाक

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

Most Popular Today

Tags: dubaihardik pandyaKrunal Pandyams dhoniधोनी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!