अजित पवारांचा संतप्त सवाल,’राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का?’

Updated On:

नागपूर – विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित  पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी करत ईडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय…५० खोके एकदम ओके” अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.

दरम्यान,हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरातील शिवसेना कार्यालयासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटात जुंपली.  अधिवेशनाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या एकाच कार्यालयात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे कार्यालय असल्याचे दृश्‍य दिसत होते.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

2026-10-08 17:22:34

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

2026-10-08 16:00:09

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले