अर्थवाणी…
Updated On:

“गेल्या काही महिन्यांपासून मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती विमान वाहतूक क्षेत्रात निर्माण झाली आहे. त्यामुळे स्पाइस जेट विमान कंपनी विविध मार्गावर नवी विमाने सुरू करीत आहे. त्याचबरोबर लवकरच ही कंपनी बिझनेस क्लास ही सुरू करणार आहे.
-अजय सिंह, अध्यक्ष स्पाइस जेट





