“जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”

मुंबई – बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद आतापर्यँत पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे फक्त ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!
बिगड़े नवाब ने-
प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स,
प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स,
प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई-
लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई,
लक्ष्य इनका एक ही है,मेरे भई-
बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई!#NawabMalik— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 9, 2021
असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे पुन्हा एकदा राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
दरम्यान, नवाब मालक यांनी देवेंद्र फडणवीसांवर खळबजनक आरोप केले आहे. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर यापूर्वीही पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते.





