नव्या वेळापत्रकाबाबत साशंकता –
\nआशियाई फुटबॉल महासंघाने अद्याप या सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे महासंघाने स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील तणाव जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत या सामन्यांचे आयोजन करणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
\nलेले नाही.