अभिनेत्री अदा शर्मा नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. एयरपोर्ट लूकमुळे पुन्हा एकदा अभिनेत्री एका नव्या अंदाजात दिसली आहे. अदा शर्मा तिच्या आजीच्या साडीत एयरपोर्ट लूकमध्ये दिसली. या साडीत पापाराझींसमोर अदा पोज देतांना दिसत आहे. तसेच आजीच्या साडीबद्दल काही खास गोष्टी सांगताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा लूक अतिशय साधा ठेवला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अभिनेत्रीचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘द केरळ स्टोरी’नंतर अदाच्या करिअरला नवे वळण मिळाले आहे.अदा शर्माने मोकळे केस आणि चष्मा घालून साडीचा लूक पूर्ण केला आहे. यावेळी, जेव्हा पापाराझीने तिच्या साडीचे कौतुक केले तेव्हा तिने सांगितले की,’ही तिच्या आजीची साडी होती जी तिने वयाच्या 25 व्या वर्षी नेसली होती आणि आता ती 90 वर्षांची आहे. आता लोक अभिनेत्रीचे खूप कौतुक करत आहेत अदा शर्मा तिच्या आजीवर खूप प्रेम करते. तिने आजीसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहे.’\n
अदा शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘द केरला स्टोरी’ नंतर, ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या ‘कमांडो’ या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसली होती. अदा शर्मा आता ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’मध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १५ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
\n
\n
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Adah Sharma । अदाचा आजीच्या साडीतील एअरपोर्ट लुक चर्चेत","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/Adah-Sharma.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ada-sharma-stole-the-limelight-at-the-airport-for-this-reason-the-actress-was-seen-wearing-her-grandmothers-saree-told-a-special-thing#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/Adah-Sharma.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ada-sharma-stole-the-limelight-at-the-airport-for-this-reason-the-actress-was-seen-wearing-her-grandmothers-saree-told-a-special-thing#webpage","name":"Adah Sharma । अदाचा आजीच्या साडीतील एअरपोर्ट लुक चर्चेत","url":"https://www.dainikprabhat.com/ada-sharma-stole-the-limelight-at-the-airport-for-this-reason-the-actress-was-seen-wearing-her-grandmothers-saree-told-a-special-thing","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ada-sharma-stole-the-limelight-at-the-airport-for-this-reason-the-actress-was-seen-wearing-her-grandmothers-saree-told-a-special-thing#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/Adah-Sharma.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ada-sharma-stole-the-limelight-at-the-airport-for-this-reason-the-actress-was-seen-wearing-her-grandmothers-saree-told-a-special-thing#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ada-sharma-stole-the-limelight-at-the-airport-for-this-reason-the-actress-was-seen-wearing-her-grandmothers-saree-told-a-special-thing","name":"Adah Sharma । अदाचा आजीच्या साडीतील एअरपोर्ट लुक चर्चेत"}}]}}}
Adah Sharma । ‘द केरळ स्टोरी’नंतर अदा शर्मा आता ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’मध्ये दिसणार आहे. अदा शर्माच्या ‘बस्तर’ चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे.
अभिनेत्री अदा शर्मा नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. एयरपोर्ट लूकमुळे पुन्हा एकदा अभिनेत्री एका नव्या अंदाजात दिसली आहे. अदा शर्मा तिच्या आजीच्या साडीत एयरपोर्ट लूकमध्ये दिसली. या साडीत पापाराझींसमोर अदा पोज देतांना दिसत आहे. तसेच आजीच्या साडीबद्दल काही खास गोष्टी सांगताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा लूक अतिशय साधा ठेवला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अभिनेत्रीचे खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘द केरळ स्टोरी’नंतर अदाच्या करिअरला नवे वळण मिळाले आहे.अदा शर्माने मोकळे केस आणि चष्मा घालून साडीचा लूक पूर्ण केला आहे. यावेळी, जेव्हा पापाराझीने तिच्या साडीचे कौतुक केले तेव्हा तिने सांगितले की,’ही तिच्या आजीची साडी होती जी तिने वयाच्या 25 व्या वर्षी नेसली होती आणि आता ती 90 वर्षांची आहे. आता लोक अभिनेत्रीचे खूप कौतुक करत आहेत अदा शर्मा तिच्या आजीवर खूप प्रेम करते. तिने आजीसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहे.’
अदा शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘द केरला स्टोरी’ नंतर, ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या ‘कमांडो’ या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसली होती. अदा शर्मा आता ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’मध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १५ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.