\n

सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोला असंख्य चाहत्यांकडून लाइकस्‌ आणि कमेंटस्‌ करण्यात येत आहेत. साक्षी या ट्रान्सपेरेंट टॉपमध्ये कमालीची सुंदर दिसत असून, तिची कर्वी फिगर फॅन्सला घायाळ करत आहे.

\n

दरम्यान, साक्षी मलिक ही एक भारतीय मॉडल आहे. साक्षी ही तिच्या कर्वी फिगरमुळे खूपच प्रसिद्ध आहे. याशिवाय साक्षीने अनेक ब्रॅण्डची ब्रॅण्ड अंबेसडर म्हणूनही काम केलेले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साक्षीने दिल्लीत इंजीनियरिंग पूर्ण केली. याच दरम्यान, साक्षी मॉडलिंगकडे वळली. मुंबईत पोहोचल्यानंतर साक्षीने पंजाबी अल्बमधून आपल्या करियरची सुरुवात केली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"अभिनेत्री ‘साक्षी मलिक’ने लगाविला बोल्डनेसचा तडका; ट्रान्सपेरेंट टॉप मध्ये दाखवली कर्वी फिगर !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/sakshi-malik.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sakshi-malik-showed-boldness-curvy-figure-shown-in-transparent-top#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/sakshi-malik.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sakshi-malik-showed-boldness-curvy-figure-shown-in-transparent-top#webpage","name":"अभिनेत्री ‘साक्षी मलिक’ने लगाविला बोल्डनेसचा तडका; ट्रान्सपेरेंट टॉप मध्ये दाखवली कर्वी फिगर !","url":"https://www.dainikprabhat.com/actress-sakshi-malik-showed-boldness-curvy-figure-shown-in-transparent-top","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sakshi-malik-showed-boldness-curvy-figure-shown-in-transparent-top#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/03/sakshi-malik.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sakshi-malik-showed-boldness-curvy-figure-shown-in-transparent-top#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sakshi-malik-showed-boldness-curvy-figure-shown-in-transparent-top","name":"अभिनेत्री ‘साक्षी मलिक’ने लगाविला बोल्डनेसचा तडका; ट्रान्सपेरेंट टॉप मध्ये दाखवली कर्वी फिगर !"}}]}}}

अभिनेत्री ‘साक्षी मलिक’ने लगाविला बोल्डनेसचा तडका; ट्रान्सपेरेंट टॉप मध्ये दाखवली कर्वी फिगर !

Updated On:
Photo 1

मुंबई – “सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील “बम डिगी डिगी..’ या गाण्यातील अभिनेत्री आणि मॉडल ‘साक्षी मलिक’ने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच सोशल मीडियावरही ती खूपच ऍक्‍टिव्ह असते. साक्षी सतत आपले फोटो चाहत्यांशी शेअर करत असतेच. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात चाहते असून, फॅन्स साक्षीच्या प्रेमात अक्षरशः वेडे होताना दिसतात.

दरम्यान, नेहमीच आपल्या मादक आणि हॉट लूकने सोशल मीडियावर लावणाऱ्या साक्षी मलिकने पुन्हा एकदा आपल्या बोल्ड लुकने सगळीकडे खळबळ उडविली आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये साक्षीने ट्रान्सपेरेंट टॉप परिधान केला आहे. साक्षीचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Malik (@sakshimalikk)

सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोला असंख्य चाहत्यांकडून लाइकस्‌ आणि कमेंटस्‌ करण्यात येत आहेत. साक्षी या ट्रान्सपेरेंट टॉपमध्ये कमालीची सुंदर दिसत असून, तिची कर्वी फिगर फॅन्सला घायाळ करत आहे.

दरम्यान, साक्षी मलिक ही एक भारतीय मॉडल आहे. साक्षी ही तिच्या कर्वी फिगरमुळे खूपच प्रसिद्ध आहे. याशिवाय साक्षीने अनेक ब्रॅण्डची ब्रॅण्ड अंबेसडर म्हणूनही काम केलेले आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साक्षीने दिल्लीत इंजीनियरिंग पूर्ण केली. याच दरम्यान, साक्षी मॉडलिंगकडे वळली. मुंबईत पोहोचल्यानंतर साक्षीने पंजाबी अल्बमधून आपल्या करियरची सुरुवात केली.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा