Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटणी झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार.! भर कार्यक्रमात ड्रेसनं दिला दगा; VIDEO झाला व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ (Disha Patani ) ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रियता आहे.

Disha Patani Uncomfortable : बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रियता आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले असून, स्वतःचे असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Disha Patani
सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच दिशाच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात. खास करून तिच्या बिकिनी फोटोवर फॅन्स उड्या मारतात. दिशा बिकिनी मध्ये प्रचंड मादक आणि हॉट दिसते. Disha Patani
नुकतंच, अभिनेत्री दिशा पाटणीने डिझायनर अमित अग्रवालने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा गाऊन परिधान करून रॅम्प वॉक केला. तिने हिरे आणि पाचूचे दागिनेही घातले होते. तिने केसांचा अंबाडा घातला होता आणि काही बटा मोकळ्या सोडल्या होत्या. Disha Patani
View this post on Instagram
डिझायनर अमित अग्रवाल यांच्या फॅशन शोमध्ये ती शोस्टॉपर ठरली. दिशाच्या लूकचे मुख्य आकर्षण तिचा ब्लाउज होता. त्याचा खोल गळा, एकतर्फी बाह्या आणि बॅकलेस डिझाइनमुळे तो बोल्ड दिसत होता.
अन् दिशाचा चेहरा उतरला… Disha Patani
जेव्हा दिशा पाटणी शोमधून बाहेर आली आणि पापाराझींनी तिला पाहिले, तेव्हा ती खूप अस्वस्थ दिसत होती. याचे कारण तिचा ब्लाउज होता. ही एक जरा धाडसी स्टाईल आहे आणि दिशाला सतत काहीतरी चुकीचे घडेल याची भीती वाटत होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
दिशा ‘या’ चित्रपटांमध्ये झळकणार : Disha Patani
अभिनेत्री दिशा पाटणी अलीकडेच ‘ओ रोमियो’ या चित्रपटात दिसली होती. तिचे ‘अवारपन २’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारातील आहेत.





