अभिनेत्री ‘अनन्या पांडे’चा ग्लॅमर्स लुक पुन्हा चर्चेत; रॅम्पवर चालताना वेधलं सर्वांचं लक्ष..!

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ‘अनन्या पांडे’चे आतापर्यंत बॉक्‍स ऑफिसवर फक्‍त तीन ते चार चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. परंतु आतापासूनच बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गनना केली जात आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी पासूनच सोशल मीडियावर अनन्याची जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचा इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात चाहतावर्ग असून, तिच्या फोटो आणि व्हिडिओला फॅन्स मोठी पसंती देत असतात.

बॉलीवूडमधील यंगस्टार आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून अनन्या पांडे हिच्याकडे पाहिलं जात. अभिनयाबरोबरच फॅशनबल लुक आणि स्टाईलसाठीही अनन्या ओळखली जाते. तसेच तिच्या सदाबहार ट्रेंडमुळे ती सतत प्रसिद्धिच्या झोतात असते. आता असेच तिचे काही ग्लॅमर्स फोटो समोर आले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार रंगली चर्चा आहे.

नुकतीच अभिनेत्री अनन्या पांडे एका फॅशन शोमध्ये दिसली आहे. या फॅशन शोमध्ये ती हटके स्टाईलमध्ये रॅम्पवर चालताना दिसली आहे. रॅम्पवर चालताना तिने सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं होते. यावेळी अभिनेत्री कमालीची बोल्ड आणि मादक दिसत होती. यावेळी अभिनेत्री रॅम्प वॉकदरम्यान गडद निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून आणखीनच ग्लॅमरस दिसत होती.

या अनोख्या पोशाखात अनन्याने आपल्या स्टाईलने सर्वांचे मन जिंकले. निळ्या रंगाच्या ब्रालेटवर फेदर स्टाइल स्कर्ट घातलेली, अनन्या एकदम अनोखी दिसत होती. या स्टाईलमध्ये ती खुपच छान दिसत होती. तसेच तिची बोल्ड स्टाईल चाहत्यांना खुप आवडली असून, तिच्या ग्लॅमर्स लूकचे सर्वच जण दिवाने झाले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

TOP 10 NEWS : पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण निर्णय ते अभिजीत दिपके जंतर-मंतर मैदान सोडणार...; वाचा TOP 10 न्युज...

TOP 10 NEWS : पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींचा महत्त्वपूर्ण निर्णय ते अभिजीत दिपके जंतर-मंतर मैदान सोडणार...; वाचा TOP 10 न्युज...

Dengue Vaccine : देशातील पहिल्या डेंग्यू लसीला केंद्राची मंजुरी; 'या' वयोगटातील लोकांना देणार लस

Dengue Vaccine : देशातील पहिल्या डेंग्यू लसीला केंद्राची मंजुरी; 'या' वयोगटातील लोकांना देणार लस

Kangana Ranaut : "गोंधळ घालणे योग्य नाही... सरकार कसे चालवायचे, हा आमचा अधिकार आहे"; कंगना राणौतचा विरोधकांवर संताप

Kangana Ranaut : "गोंधळ घालणे योग्य नाही... सरकार कसे चालवायचे, हा आमचा अधिकार आहे"; कंगना राणौतचा विरोधकांवर संताप

landslide in Nagaland : नागालँडच्या मोन शहरात भूस्खलनात ८ ठार.! ५०० घरांमध्ये शिरले पाणी, महामार्ग गेला पाण्याखाली

landslide in Nagaland : नागालँडच्या मोन शहरात भूस्खलनात ८ ठार.! ५०० घरांमध्ये शिरले पाणी, महामार्ग गेला पाण्याखाली