अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांतने जलतरण स्पर्धेत जिंकले रौप्य पदक; देशभरात कौतुक

बॉलीवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने डॅनिश ओपन 2022 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेदांतने 1500 मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धा जिंकली आहे. भारतीय जलतरण महासंघाच्या स्पर्धेतील भारताच्या विजयाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट आर माधवनने ट्विटरवर शेअर करून ही माहिती दिली आहे.
वेदांतच्या या विजयाचे देशभरातून कौतुक होत आहे.
Thank you so much sirji.. We feel proud, overwhelmed, very grateful and Like all parents very nervous.😀😀🙏🙏🤗🤗Thank you so much for the encouragement. 🙏🙏🙏❤️❤️🇮🇳🇮🇳 https://t.co/GywLDwNlte
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) April 17, 2022
Thank you sooooo much bro. ❤️❤️🙏🙏 https://t.co/S99e5JIuTT
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) April 17, 2022





