Accident News : वाढदिवस साजरा करुन परताना काळाचा घाला ; जीप पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू