\n

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘लगान’ चित्रपटाच्या २५ वर्षांच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातही हे सगळे एकत्र दिसले होते. या कार्यक्रमाला आमिरच्या कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. रीना दत्ता आणि गौरी स्प्रॅट यांचीदेखील उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. गौरीने आमिरसोबत रेड कार्पेटवर हातात हात घालून वॉक केला होता.

\n

सध्या आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. आमिरने स्वतः त्यांच्या लग्नाच्या तारखेची पुष्टी केली आहे. त्यानुसार, दोघे ५ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.  (Aamir Khan)

\n

एका मुलाखतीत आमिरने सांगितले की, तो आणि गौरी आता त्यांच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. तो म्हणाला, “मी मनाने आधीच गौरीशी लग्न केलं आहे. आता आमच्या नात्याला अधिकृत स्वरूप देणं हा एक नैसर्गिक निर्णय आहे.”  (Aamir Khan)

\n
\"Aamir

Aamir Khan: एकाच गाडीत आमिर, रीना, किरण आणि गौरी; ‘असं कुटुंब फक्त आमिरच उभं करू शकतो’ म्हणत नेटकऱ्यांची चर्चा

\n

 

\n

आमिरने पुढे सांगितले की, त्यांचे नाते अतिशय गंभीर, प्रामाणिक आणि विश्वासावर आधारित आहे. त्यामुळे लग्न हा त्यांच्या आयुष्यातील पुढचा स्वाभाविक टप्पा आहे.

\n

माध्यमांतील वृत्तांनुसार, हा विवाह सोहळा अतिशय खासगी पद्धतीने होणार आहे. यात फक्त कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मोजके मित्र सहभागी होणार आहेत.

\n

दरम्यान, आमिर खानने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की, नाती फक्त वैवाहिक बंधनांवर टिकत नाहीत, तर परस्पर आदर, मैत्री आणि समजूतदारपणावरही टिकू शकतात. त्यामुळेच त्याच्या या आधुनिक कुटुंबाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Aamir Khan: एकाच गाडीत आमिर, रीना, किरण आणि गौरी; ‘असं कुटुंब फक्त आमिरच उभं करू शकतो’ म्हणत नेटकऱ्यांची चर्चा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/amir-khan.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-reena-kiran-and-gauri-in-the-same-car#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/amir-khan.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-reena-kiran-and-gauri-in-the-same-car#webpage","name":"Aamir Khan: एकाच गाडीत आमिर, रीना, किरण आणि गौरी; ‘असं कुटुंब फक्त आमिरच उभं करू शकतो’ म्हणत नेटकऱ्यांची चर्चा","url":"https://www.dainikprabhat.com/aamir-reena-kiran-and-gauri-in-the-same-car","inLanguage":"mr","description":"Aamir Khan आमिर खान त्याच्या माजी पत्नींसोबत मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी ओळखला जातो. अनेकदा तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. यावेळीही त्याने नात्यांचा एक वेगळाच आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-reena-kiran-and-gauri-in-the-same-car#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/amir-khan.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-reena-kiran-and-gauri-in-the-same-car#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/aamir-reena-kiran-and-gauri-in-the-same-car","name":"Aamir Khan: एकाच गाडीत आमिर, रीना, किरण आणि गौरी; ‘असं कुटुंब फक्त आमिरच उभं करू शकतो’ म्हणत नेटकऱ्यांची चर्चा"}}]}}}

Aamir Khan: एकाच गाडीत आमिर, रीना, किरण आणि गौरी; ‘असं कुटुंब फक्त आमिरच उभं करू शकतो’ म्हणत नेटकऱ्यांची चर्चा