MLA Disqualification : निकालात अध्यक्षांचा ठाकरेंना ‘पहिला’ दणका! घटनेकडे बोट दाखवत…

Updated On:

MLA Disqualification – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या. यानुसार आज विधानसभा अध्यक्ष याबाबतचा निर्णय वाचून दाखवत आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणता? याबाबत आपली निरीक्षणे नोंदवताना उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाने सादर केलेली पक्षाची घटना अमान्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.

निवडणूक आयोगाने २२ जून २०२३ साली मला सोपवलेली शिवसेनेची घटना हीच आधारभूत मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना, विधानसभा अध्यक्षांनी, २०१८ मध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नसल्याने उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली २०१८ची घटना ग्राह्य धरणार नसल्याचे निरीक्षण नोंदवले.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena hearing : शिवसेना सुनावणीत नवा ट्विस्ट; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टच घेणार? शिंदेंना राजकीय धक्का?

2026-08-20 18:51:58

Shiv Sena hearing : शिवसेना सुनावणीत नवा ट्विस्ट; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टच घेणार? शिंदेंना राजकीय धक्का?

पुन्हा नवीन तारीख ! सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली ; तीन आठवड्यानंतर होणार सुनावणी

2024-08-06 12:56:34

पुन्हा नवीन तारीख ! सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली ; तीन आठवड्यानंतर होणार सुनावणी

राष्‍ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी लांबणीवर; अजित पवार गटाकडून अधिक वेळेची मागणी

2024-01-20 21:15:45

राष्‍ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी लांबणीवर; अजित पवार गटाकडून अधिक वेळेची मागणी

MLA Disqualification : अध्यक्षांचा दुसरा धक्का, 'शिंदेंना पदावरून काढण्याचा हक्क ठाकरेंना....'

2024-01-10 18:12:14

MLA Disqualification : अध्यक्षांचा दुसरा धक्का, 'शिंदेंना पदावरून काढण्याचा हक्क ठाकरेंना....'

कोणाचे आमदार 'अपात्र'? ठाकरे-शिंदे प्रकरणाचा निकाल LIVE

2024-01-10 17:24:51

कोणाचे आमदार 'अपात्र'? ठाकरे-शिंदे प्रकरणाचा निकाल LIVE