न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झळकला फोटो ; ठरले पहिले मुख्यमंत्री
Updated On:

मुंबई : न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर एखाद्याचा फोटो किंवा व्हिडिओ येणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मानले जाते. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो न्यूयॅार्कमध्ये झळकले आहेत.
राहुल कनाल यांनी नुकताच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिले नेते ज्यांचा फोटो टाइम्स स्क्वेअरवर झळकला.
याशिवाय राहुल कनाल यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले.





