\n

याच रीलला यामी गौतमने ‘लाइक’ केल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. काहींनी याला यामीचा स्पष्टपणा म्हटलं, तर काहींनी हा क्रितीविरोधातील ‘पीआर स्टंट’ असल्याची टीका केली.

\n

यामी गौतमचं स्पष्टीकरण : (Yami Gautam)

\n

वाद वाढत असल्याचं पाहून अखेर यामी गौतमने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. तिने लिहिलं की, “माझ्या निदर्शनास आलं आहे की मी इन्स्टाग्रामवरील एक रील लाइक केली, ज्यामध्ये दुसऱ्या अभिनेत्रीबद्दल नकारात्मकता दाखवली गेली आहे.

\n
\n

The reel Yami is referring to – pic.twitter.com/phE5GTvjUp

\n

— Pan India Review (@PanIndiaReview) March 5, 2026

\n

\n

आम्हाला दररोज अनेक पोस्टमध्ये टॅग केलं जातं. त्या रीलमध्येही मला टॅग करण्यात आलं होतं. तो लाइक जाणीवपूर्वक केलेला नव्हता; कदाचित तो चुकून क्लिक झाला असेल. मी कधीही खालच्या पातळीच्या पीआर युक्त्या वापरल्या नाहीत. मी नेहमी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे आणि पुढेही तसंच करणार आहे.” असं अभिनेत्री म्हणली आहे.

\n

यामीने तिच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावरील ‘क्लिकबेट’ संस्कृतीवरही भाष्य केलं. तिने लिहिलं की, आजकाल छोट्या गोष्टींचाही मोठा गॉसिप बनवण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र लोकांनी तिच्या काम आणि प्रतिष्ठेचा विचार करावा, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. तिने आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली की तिच्याकडे कोणतीही पीआर टीम नाही आणि ती फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.

\n

जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत !

\n

या वादाच्या पार्श्वभूमीवर यामी गौतमने ‘The Hollywood Reporter’ ला दिलेली जुनी मुलाखतही चर्चेत आली आहे. त्या मुलाखतीत तिने पुरस्कार सोहळ्यांविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं होतं. ती म्हणाली होती, “मी आता वॅलिडेशन मागणं सोडलं आहे. पुरस्कार मिळाला म्हणून मी चांगली अभिनेत्री आणि नाही मिळाला म्हणून मी चांगली नाही, असा अर्थ होत नाही. फिल्म इंडस्ट्री इतकी सोपी नसते.” असं ती यावेळी म्हणाली होती.

\n
\"Yami

Yami Gautam

\n

दरम्यान, यामीने स्पष्टीकरण दिल्यानंतरही सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरूच आहे. काही चाहत्यांनी तिच्या स्पष्ट भूमिकेचं कौतुक केलं, तर काहींनी हा वाद अनावश्यक असल्याचं म्हटलं आहे. एकंदरीत, एका ‘लाइक’मुळे सुरू झालेला हा वाद आता अभिनेत्रीच्या स्पष्टीकरणामुळे शांत होईल का, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Yami Gautam : एक ‘लाइक’मुळे झाला राडा.! क्रिती सनॉन आणि यामी गौतम मध्ये नेमकं काय झालं? स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/digital-prabhat-news-5.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/ajayubheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-like-caused-a-row-what-really-happened-between-kriti-sanon-and-yami-gautam#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/digital-prabhat-news-5.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/a-like-caused-a-row-what-really-happened-between-kriti-sanon-and-yami-gautam#webpage","name":"Yami Gautam : एक ‘लाइक’मुळे झाला राडा.! क्रिती सनॉन आणि यामी गौतम मध्ये नेमकं काय झालं? स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा…","url":"https://www.dainikprabhat.com/a-like-caused-a-row-what-really-happened-between-kriti-sanon-and-yami-gautam","inLanguage":"mr","description":"सोशल मीडियावर कधी-कधी अगदी छोट्या गोष्टीवरूनही मोठा वाद निर्माण होतो. सध्या असाच एक वाद अभिनेत्री क्रिती सनॉन आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्यात सुरु असल्याचं दिसून येत आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/a-like-caused-a-row-what-really-happened-between-kriti-sanon-and-yami-gautam#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/03/digital-prabhat-news-5.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/a-like-caused-a-row-what-really-happened-between-kriti-sanon-and-yami-gautam#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/a-like-caused-a-row-what-really-happened-between-kriti-sanon-and-yami-gautam","name":"Yami Gautam : एक ‘लाइक’मुळे झाला राडा.! क्रिती सनॉन आणि यामी गौतम मध्ये नेमकं काय झालं? स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा…"}}]}}}

Yami Gautam : एक ‘लाइक’मुळे झाला राडा.! क्रिती सनॉन आणि यामी गौतम मध्ये नेमकं काय झालं? स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा…