जिल्हा सत्र न्यायालयाला नयनरम्य विद्युतरोषणाई
Updated On:

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्शवभूमीवर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाला नयनरम्य विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
तिरंगा ध्वजाच्या रंगाप्रमाणे भगवा, पांढरा, आणि हिरवा रंगाने सर्व इमारत विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. कसबा बावडा परिसरात रोषणाई पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत.





