पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Updated On:

पुणे – महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन केले आहे. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.