सातारा जिल्ह्यातील 93 जण करोनाबाधित ; तीन बाधितांचा मृत्यू

सातारा – जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 93 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर तीन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 9, शनिवार पेठ 1, शाहूनगर 2, शाहूपुरी 1, विलासपूर 1, संभाजीनगर 2, काशिळ 1, देगाव 2, फडतरवाडी 1, नागठाणे 1, लावंघर 2,
कराड तालुक्यातील कराड 1, कार्वे नाका 2, निमसोड 1, सुपने 1, येळगाव 1, मसूर 1
फलटण तालुक्यातील गिरवी रोड फलटण 1, लक्ष्मीनगर 1, सस्तेवाडी 1, तरडफ 1,कोळकी 1, मुरुम 1, सासवड 1, गोखळी 1, संकुडे वस्ती 1, दिवड 10, निंभोरे 1, मोरवे 1, वडगाव निंबाळकर 1, आसू 1,
खटाव तालुक्यातील दरुज 1, पुसेसावळी 1, निमसोड 3, पुसेगाव 1, कातरखटाव 2, वडूज 1,
माण तालुक्यातील बिदाल 1, पळशी 1, म्हसवड 2, महाबळेश्वरवाडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, मुगाव 2, एकंबे 1, कोलवडी 1,
जावळी तालुक्यातील कुडाळ 1,
वाई तालुक्यातील कनुर 1, देगाव 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 5, खंडाळा 2, पिसाळवाडी 3, लोणंद 2,
महाबळेश्वर तालुक्यातील
इतर 2, रेनावळे 1,
तीन बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये जाखणगाव ता. खटाव येथील 73 वर्षीय महिला, सातारा रोड ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, मार्डी ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने -272613
एकूण बाधित -53925
घरी सोडण्यात आलेले -50684
मृत्यू -1785
उपचारार्थ रुग्ण-1456





