\n

सुरक्षा जवानांना कुलगाम जिल्ह्याकील झोदार परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरु केले होते. तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली आहे.

\n
\n

5 #terrorists killed in 24 hours in #Kashmir. #Congratulations to Police & Security Forces for conducting ops without collateral damage: IGP Kashmir@JmuKmrPolice

\n

— Kashmir Zone Police (@KashmirPolice) July 8, 2021

\n

\n

सर्च ऑपरेशन सुरु असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला आणि चकमकीला सुरुवात झाली. चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर, दुसरीकडे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि हंडवारा येथे एक दहशतावादी ठार करण्यात आला आहे. आतापर्यंत गेल्या २४ तासात एकूण पाच दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.

\n
\n

J&K | An encounter has started at Puchal area of Pulwama. Police and security forces are on the job. Further details shall follow: Kashmir Zone Police

\n

— ANI (@ANI) July 7, 2021

\n

\n

काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,या चकमतीत हिजबूलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारामधील मारला गेला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. पुचलमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु केले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#Video : जम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा; हिजबुलचा टॉपचा दहशतवादी ठार","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/07/jk.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Admin Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/author/adminprabhat/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/5-terrorists-killed-in-24-hours-in-kashmir#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/07/jk.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/5-terrorists-killed-in-24-hours-in-kashmir#webpage","name":"#Video : जम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा; हिजबुलचा टॉपचा दहशतवादी ठार","url":"https://www.dainikprabhat.com/5-terrorists-killed-in-24-hours-in-kashmir","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/5-terrorists-killed-in-24-hours-in-kashmir#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/07/jk.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/5-terrorists-killed-in-24-hours-in-kashmir#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/5-terrorists-killed-in-24-hours-in-kashmir","name":"#Video : जम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा; हिजबुलचा टॉपचा दहशतवादी ठार"}}]}}}

#Video : जम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा; हिजबुलचा टॉपचा दहशतवादी ठार

Updated On:
#Video : जम्मू काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा; हिजबुलचा टॉपचा दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांचा सुपड़ा साप केला आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेली चकमक अद्यापही सुरु आहे. घटनास्थळी भारतीय सैन्य, निमलष्करी दले, अग्निशमन दल आणि राज्य पोलीस कर्मचारी दाखल आहेत.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/254585836006285

सुरक्षा जवानांना कुलगाम जिल्ह्याकील झोदार परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरु केले होते. तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली आहे.

सर्च ऑपरेशन सुरु असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला आणि चकमकीला सुरुवात झाली. चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर, दुसरीकडे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि हंडवारा येथे एक दहशतावादी ठार करण्यात आला आहे. आतापर्यंत गेल्या २४ तासात एकूण पाच दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.

काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार,या चकमतीत हिजबूलचा टॉप दहशतवादी मेहरजुद्दीन उर्फ उबैद हंडवारामधील मारला गेला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. पुचलमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु केले.

आणखी संबंधित बातम्या

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्ला यांनी गायले संपूर्ण वंदे मातरम ; काँग्रेसने रोखल्याने भाजप संतप्त

2026-09-09 11:57:20

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्ला यांनी गायले संपूर्ण वंदे मातरम ; काँग्रेसने रोखल्याने भाजप संतप्त

Maryam Nawaz Sharif : पंजाबला शेजारच्या प्रांतांमधून जास्त धोका; मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी व्यक्त केले मत

2026-09-06 18:35:58

Maryam Nawaz Sharif : पंजाबला शेजारच्या प्रांतांमधून जास्त धोका; मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी व्यक्त केले मत

Srinagar Airport: इंडिगो विमानाला अचानक अपघात ; श्रीनगर विमानतळावर ब्रेक यंत्रणा फेल

2026-09-04 11:42:21

Srinagar Airport: इंडिगो विमानाला अचानक अपघात ; श्रीनगर विमानतळावर ब्रेक यंत्रणा फेल

Asim Munir : बलुचिस्तानमधील दहशतवादी हे विदेशी; पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा आरोप

2026-08-21 19:03:28

Asim Munir : बलुचिस्तानमधील दहशतवादी हे विदेशी; पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा आरोप

Sajeeb Wazed Joy: "बांगलादेश दहशतवादाचा नवा अड्डा...."; साजीब वाजेद यांच्या दाव्याने खळबळ, का म्हणाले असं?

2026-08-06 13:19:27

Sajeeb Wazed Joy: "बांगलादेश दहशतवादाचा नवा अड्डा...."; साजीब वाजेद यांच्या दाव्याने खळबळ, का म्हणाले असं?