4, 4, 0, 4, 1, 4, 0, 6, 0, 4, 4: जैस्वालने किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला
Updated On:

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरू असून यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर या जोडीने राजस्थान रॉयल्सला ८६ धावांची दमदार सलामी दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी युवा फलंदाज जैस्वालने चांगलीच धुलाई केली आणि त्याने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जैस्वालने यंदाच्या आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत जैस्वालने १८६ दुसरे स्थान पटकावले आणि विराट कोहलीला १७५ मागे टाकले. फॅफ ड्यू प्लेसिस २०१ धावांसह आघाडीवर आहे.





