24 तहसीलदार आता उपजिल्हाधिकारी
Updated On:

पुणे – शासनाने राज्यातील 98 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. यामध्ये पुणे विभागातील 24 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पदोन्नती मिळालेल्यांमध्ये संदेश शिर्के, गितांजली शिर्के, हेमंत निकम, प्रशांत ढगे, अर्चना तांबे, अर्चना यादव, सिमा होळकर, प्रशांत आवटे, मिनल कळसकर, रघुनाथ पोटे, सचिन गिरी, वैशाली राजमाने या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.





