Pune News : महाराष्ट्राची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी चंदुकाका सराफ आपल्या ग्राहकांसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य व आकर्षक ऑफर्स घेऊन आले आहेत. ‘GlamIndia Collection’ अंतर्गत दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. या विशेष ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट २६% सूट, तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पर्यंत सूट मिळणार आहे. ही ऑफर्स चंदुकाका सराफ यांच्या बारामती , बारामती एम .आय . डी .सी , पुणे चंदननगर ,हडपसर, अहिल्यानगर सथ्था कॉलनी, अहिल्यानगर सावेडी, फलटण, इंदापूर, अकलूज, पंढरपूर , सोलापूर , संगमनेर , नाशिक, पनवेल, बीड, नातेपुते, धुळे या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील. या अॅाफरचा कालावधी दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत असणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा आणि संचालक कु. सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे. चंदुकाका सराफ Jewellers Lover Across Generations Since 1827. टोल फ्री क्रमांक : 1800 267 8555. chandukaka saraf GlamIndia Collection हेही वाचा : Priyanka Deepika fans: प्रियंका चोप्राच्या एका ‘लाईक’मुळे वाद; दीपिका पादुकोणचे चाहते संतप्त