Ajit Pawar : “ज्या मातीतून रोपटं उगवलं, त्याच मातीत विलीन होणार”; अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, काटेवाडीत जनसागर उसळला