#RussiaUkraineWar : झेलेन्सकींची युरोपिय संघाकडे अधिक शस्त्रांची मागणी

ब्रुसेल्स – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी आज युरोपिय संसदेला संबोधित केले आणि रशियाविरोधात लढण्यासाठी अधिक शस्त्रांची मागणी केली. रशियाविरोधातल्या संघर्षामध्ये युक्रेनबरोबर युरोपिय संघदेखील सहभागी आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. कारण या युद्धामध्ये युरोपविरोधी शक्ती संघर्ष करत आहेत, असे झेलेन्सकी म्हणाले. युरोपिय संसदेच्या सदस्यांनी झेलेन्सकी यांना भाषण सुरू होण्यापूर्वी आणि भाषण समाप्त झाल्यावर उभे … Continue reading #RussiaUkraineWar : झेलेन्सकींची युरोपिय संघाकडे अधिक शस्त्रांची मागणी