#RussiaUkraineWar : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी अचानक ब्रिटनच्या दौऱ्यावर; तातडीने महत्वाची शस्त्रे…

लंडन – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांनी बुधवारी लंडनला (Zelensky makes surprise visit to UK) अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय ते ब्रिटनच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. रशियाविरोधात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभुमीवर ब्रिटनने युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्विकारली आहे. तसेच युक्रेनच्या … Continue reading #RussiaUkraineWar : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी अचानक ब्रिटनच्या दौऱ्यावर; तातडीने महत्वाची शस्त्रे…