८ वर्षांनंतर झहीर-सागरिकाच्या घरी हालला पाळणा –
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nआता लग्नाच्या ८ वर्षांनंतर दोघेही पालक झाले आहेत. याबाबत सागरिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर ही माहिती देताना लिहिले की, ‘घरात एका बाळाचा जन्म झाला आहे, ज्याचे नाव फतेह सिंग खान आहे.’ व्हायरल झालेल्या होत असलेल्या फोटोमध्ये, सागरिका चेहऱ्यावर हास्य घेऊन आणि झहीर खानच्या खांद्यावर हात ठेवून बसलेली दिसते, तर झहीर त्याच्या मुलाला मांडीवर घेऊन हसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये झहीर खान आपल्या मुलाचा हात धरलेला दिसतोय. हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत आणि चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.