WPL 2024 ( #UPWvGG Match 8 ) : हॅरिसच्या झंझावाती खेळीच्या जोरावर यूपीचा सलग दुसरा विजय…

WPL Live Cricket Score, UPW vs GG Women’s Premier League 2024 :  महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सत्रातील आठवा सामना UP वॉरियर्स (UPW) आणि गुजरात जायंट्स (GG) यांच्यात खेळला गेला. ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने सलग दुसरा विजय संपादन केला. या सामन्यात हॅरिसने 33 चेंडूत 60 धावा केल्या. … Continue reading WPL 2024 ( #UPWvGG Match 8 ) : हॅरिसच्या झंझावाती खेळीच्या जोरावर यूपीचा सलग दुसरा विजय…