Video | श्री अंबाबाई देवीची आज महिषासुरमर्दिनी रूपात पूजा

Updated On:
Video | श्री अंबाबाई देवीची आज महिषासुरमर्दिनी रूपात पूजा

कोल्हापूर(प्रतिनिधी) – नवरात्रोत्सवातील अष्टमी निमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.

आजची पूजा श्रीपूजक मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी आजची पूजा बांधली.

आणखी संबंधित बातम्या

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

2026-10-01 12:17:26

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

2026-09-26 11:55:11

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

2026-09-25 15:10:44

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20